Maha PWD Bharti Exam App
महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग Exam करिता महत्वाचे App
हे App तुम्हाला सार्वजनिक बांधकाम विभाग च्या खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.
• लिपिक टंकलेखक पदभरती परीक्षा
तलाठी पदासाठी लेखी परीक्षा
ग्रामसेवक भरती परीक्षा
परिचर पदभरती परीक्षा
शिपाई भरती परीक्षा
कनिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
वरिष्ठ सहाय्यक भरती परीक्षा
वाहनचालक भरती परीक्षा
आरोग्य सेवक / सेविका भरती परीक्षा
पुरवठा निरीक्षक भरती परीक्षा
• समाविष्ट विषय :
1) मराठी
2) English
3) सामान्यज्ञान
4) गणित
5) बुद्धिमत्ता
6) इतिहास
7) भूगोल
8) राज्यशास्त्र
9) अर्थशास्त्र
10) विज्ञान
11) तंत्रज्ञान
सार्वजनिक बांधकाम विभाग परिक्षेच्या तयारीसाठी आपणास Best of Luck.